संदर्भ पुस्तकांची यादी- सुभाषिते

१. संस्कृत- मराठी सुभाषित कोश
श्लोकमय गद्य भाषांतरासह
संपादक - ल. गो. विझे
पाने - ५५०, वर्ष -१९९१, किंमत- रु. २३५ /-
शुभदा- सारस्वत पब्लिकेशन्स प्रा. लि.
पुणे - ५


२. निवडक संस्कृत- मराठी सुभाषिते
संकलन व मराठी पद्य अनुवाद - डॉ. भालचंद्र वेलणकर
प्रकाशिका - सौ. उमा भा. वेलणकर
१२५, मि. क्ला. हौ. सोसायटी,
पनवेल- रायगड - ४१०२०६
किंमत - रु. १५०


३. मनोविकास संस्कृत सुभाषिते
संपादक व सकलक - जगन्नथ गजानन जाधव
मनोविकास प्रकाशन, आमदार निवास आवार, मंत्रालयाशेजारी
चर्चगेट, मुंबई - ४०००३२


4. सुभाषितशतकम्‌
A collection of Subhashitas with Translation in Marathi and English
Part - I
By Saroja Bhate
University of Pune, 1997


5. सुभाषितशतकम्‌
A collection of Subhashitas with Translation in Marathi and English
Part -II
By Saroja Bhate
University of Pune, 1991


6. सुभाषितशतकम्‌
A collection of Subhashitas with Translation in Marathi and English
Part - III
By Saroja Bhate
University of Pune, 1988


७. संस्कृत सुभाषित रत्नमाला
म. व्यं. आपटे
उज्वल ग्रंथ भांडार
अप्पा बळवंत चौक, पुणे - ४११००२


.