स्वागतकक्ष

संस्कृतदीपिका सभासदत्व
संस्कृत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना तसेच संस्कृतची आवड असणार्‍या सर्वांना आवश्यक वाटणारी सर्व माहिती प्रसिद्ध करून त्यात नित्यनवीन माहितीची भर घालता यावी या हेतूने नवी सभासद योजना सुरू करण्यात येत आहे. सभासदत्वाचा फॉर्म व ५०० रु. सभासदत्वाची वर्गणी भरून (डीडी/चेक नेटब्ँकिंग वा क्रेडिटकार्ड सुविधा वापरून) जे नवे सभासद होतील त्या सर्व सदस्यांना संस्कृतदीपिका सीडी ( किंमत रु. ५००/-) आणि संस्कृतदीपिका पुस्तक किंमत रु. ५०/-) मोफत घरपोच पाठविण्यात येईल. तसेच दरवर्षी नवीन माहितीची सीडी पाठवली जाईल.

या वेबसाईटवर सभासद नोंदणी करून वेबसाईटवरील सर्व माहिती पाहण्याच्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि संस्कृतच्या शिक्षणासाठी ज्ञानदीप करीत असलेल्या या योजनेस सहकार्य करावे ही विनंती.

मोफत सीडी व पुस्तक योजना फक्त काही काळासाठी मर्यादित आहे.

संस्कृतदीपिका सीडी (रु. ५००/-) व पुस्तक ( रु. ५०/-) + पोस्टेज २० रु. खालील पत्त्यावर मनीऑर्डरने आवश्यक ती रक्कम पाठवावी अथवा बँकेच्या खालील खात्यावर भरावी त्याची संदर्भासह माहिती इमेल वा पोस्टाने पाठवावी..
Account Name - DNYANDEEP EDU AND RESEARCH FOUNDATION
Account No. - 50200019791223   IFSC- HDFC0000222
Bank - HDFC,Sangli

संपर्क - ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन, सांगली, १८ शिल्प चिंतामणी सोसायटी विजयनगर, पोस्ट - वानलेसवाडी
सांगली - ४१६४१४ फोन- ०२३३-२६०१३८१ / ९४२२४१०५२०
इ मेल - This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
सभासद नोंदणी