आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् ॥ दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम् ॥
आरंभी जें फार शेखीं न कांहीं आधीं थोडी जे क्रमें फार पाहीं ॥ छाया पूर्वार्धा परार्धा दिनाची तैशी मैत्री दुर्जनांची भल्यांची ॥