न कश्चिच्चण्डकोपानामास्मीयो नाम भूबुजाम् ॥ होतारमपि जुह्वानं स्पृष्टो दहति पावकः ॥
क्षणीं विसंबाल महीपतीला स्वकीय कोणीच नसे तयाला ॥ अध्वर्यु हो कीं यजमान त्यातें हुताश जाळी धरताच हातें ॥