मृगमीनसज्जनानां

मृगमीनसज्जनानां तृणजलसंतोषविहितवृत्तीनाम्॥
लुब्धकधीवरपिशुना निष्कारणवैरिणो जगति ॥

तृणें मृगाला सलिलें झषालासंतोष हे वृत्ती महाजनाला ॥
तयास निष्कारण सिद्ध वैरी किरात कैवर्तक दुष्ट भारी ॥