दिक्कालाद्यनवच्छिन्नानन्तचिन्मात्रमूर्तये । स्वानुभूत्येकनामाय नमः शान्ताय तेजसे ॥१॥
दिक्काल यांहिं न भिन्नभावा जी होय केवळ अनंत चिदेक ठेवा ॥ आत्मानुभूतिच असे बल एक जीला माझी नमस्कृति तये स्तिमितप्रभेला ॥१॥