अप्रियवचनदरिद्रैः प्रियवचनाढ्यैः स्वदारपरितुष्टैः॥ परपरिवादनिवृतैः क्वचित् क्वचिन्मण्डिता वसुधा ॥
दारिद्र्य ज्यांजवळ अप्रिय बोलण्याचे भांडार ज्यांजवळ वाग्रसमाधुरीचे ॥ स्वस्त्रीपरायण अनिंदक जेच तेहीं भूभाग हे विलसती अति रम्य पाहीं ॥