त्वमेव चातकाधार

त्वमेव चातकाधार इतिकेषां न गोचरः ॥
किमम्भोदवरास्माकं कार्पण्योक्तिं प्रतीक्षसे ? ॥

आधार तू केवळ चातकातें कोणास हें स्पष्ट दिसे न नातें ? ॥
कां पाहसी अंबुद वाट कानीं यावी अशी आमुची दीनवाणी ? ॥