अज्ञः सुखमाराध्यः

अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।
ज्ञानलवदुर्विग्धं ब्रह्मापि नरं न रञ्जयति ॥

करू ये समाधान जो मूर्ख त्याचे
धरू ये सुखे चित्त पै जाणत्याचे
न जाणे न नेणे अशा पामराला
बुझावू शकेना विधाता तयाला ॥