कुसुमस्तबकस्येव द्वे गती स्तो मनीषिणाम् ॥ मूर्ढ्नि वा सर्वलोकस्य विशीर्येत वनेऽथवा ॥
पुष्पापरी दोंपरिचीच साची हे वृत्ति संभावित जें तयांची ॥ लोकांचिये एक शिरी सजावे वनीच की एक सुकोनि जावे ॥