सिंहः शिशुरपि

सिंहः शिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु ॥
प्रकृतिरियं सत्ववतां न खलु वयस्तेजसो हेतुः ॥

सिंहाचा बाल तोही चपेटा मारी त्याला जो करी मत्त मोठा ॥
तेजस्वी जे वृत्ति ऎशीच ज्यांची तेथे नाही चाड काही वयाची ॥