प्रायः कन्दुक

प्रायः कन्दुकपातनोत्पत्यार्थः पतन्नपि ॥
तथा त्वनार्यः पतति मृत्पिण्डपतनं यथा ॥

चेंडू पडे आणि उडे तयाचा दृष्टान्त हा सत्पुरुषास साचा ॥
मृत्पिंण्ड जोत्या उडणेंच नाही दृष्टान्त हा केवळ दुर्जनाही ॥