प्रकरण ४ – गुणनप्रकार

गुण्यांत्यमंकंगुणकेनहन्यात्उत्सारितेनैवमुपान्त्यमादीन्
गुण्यस्त्व्धोऽधोगुणखण्डतुल्यःतैःखण्डकैःसंगुणितोयुतोवा१५

भक्तोगुणाःशुद्धतियेनतेनलब्ध्यागुण्योगुणितम्फलंवा
द्विधाभवेद्रूपविभाग्एवंस्थानेःपृथग्वागुणितःसमेतः१६

इष्टोनयुक्तेनगुणेननिघ्नेऽभीष्टघ्नगुण्यान्वितवर्जितोवा

बालेबालकुरंगलोलनयनेलीलावतिप्रोच्यताम्
पंचत्र्येकमितादिवाकरगुणाअंकाःकतिस्युर्यदि
रूपस्थानविभागखंडगुणनेकल्पासिकल्याणिनि
छिन्नास्तेनगुणेनतेगुणिताअंकाःकतिस्युर्वद१७



पहिली रीत (रूपगुणरीत)
दुसरी रीत (खंडगुणरीत) तिसरी रीत (विभागगुणरीत)
   १३५
x   १२
-----------
६०
३६
१२ 
----------
१६२०
गुणक १२ चे विभाग ८+४
१३५    १३५
x  ८   x  ४
--------------
१०८०   ५४०
-------------
१०८०
+  ५४०
-----------
१६२०
गुणक १२ चे अवयव ३ x ४
१३५
x  ४
----
५४०
x  ३
---------
१६२०
चौथी रीत (स्थानगुणनरीत) पाचवी रीत ( इष्टांक पद्धत)
गुणक १२ मध्ये एकं स्थानी २ व दहं स्थानी १ आहे
म्हणून प्रथम २ ने गुणून २७० येतील. व नंतर १ ने गुणून
१३५ येतील.
२७० एकं स्थानापासून व
१३५ दहंस्थानापासून एकाखाली एक लिहावे
व त्यांची बेरीज करावी.

२७०
+ १३५
---------
१६२०

१२ या गुणकाचे सोयीनुसार १० व २ असे भाग पाडून
१३५ ला १० ने गुणावे म्हणजे १३५० येतील
१३५ ला आता २ ने गुणावे ते २७० येतील.
त्यांची बेरीज करावी
१३५०
+   २७०
--------
१६२०