वद्‌ धातू (संस्कृत - मराठी-इंग्रजी)

संस्कृत मराठी English
अहं वदामि । मी बोलतो / बालते. I speak.
आवां वदाव: । आम्ही दोघे बोलतो. We two speak.
वयं वदाम: । आम्ही सर्व बोलतो. We all speak.
त्वं वदसि । तू बोलतोस. You speak.
युवां वदथ: । तुम्ही दोघे बोलता. You two speak.
यूयं वदथ । तुम्ही सर्व बोलता. You all speak.
स: वदति । तो बोलतो. He speaks.
तौ वदथ: । ते दोघे बोलतात. They two speak.
ते वदन्ति । ते सर्व बोलतात. they all speak.
सा वदति । ती बोलते. She speaks.
ते वदत: । त्या दोघी बोलतात. They two speak.
ता: वदन्ति । त्या सर्व बोलतात. they all speak.
तद् वदति । ते बोलते. It speaks.
ते वदत: । ती दोघे बोलतात. They two speak.
तानि वदन्ति । ती सर्व बोलतात. they all speak.
अहम् अवदम् । मी बोललो. I spoke.
आवाम् अवदाव । आम्ही दोघे बोललो. We two spoke.
वयम् अवदाम । आम्ही सर्व बोललो. We all spoke.
त्वम् अवद: । तू बोललास. You spoke.
युवाम् अवदतम् । तुम्ही दोघे बोललात. You two spoke.
यूयम् अवदत । तुम्ही सर्व बोललात. You all spoke.
स: अवदत् । तो बोलला. He spoke.
तौ अवदताम् । ती दोघे बोलली. They two spoke.
ते अवदन् । ती सर्व बोलली. They all spoke.
सा अवदत् । ती बोलली. She spoke.
ते अवदताम् । त्या दोघी बोलल्या. They two spoke.
ता: अवदन् । त्या सर्व बोलल्या. They all spoke.
तद् अवदत् । ते बोलले. It spoke.
ते अवदताम् । ती दोघे बोलली. They two spoke.
तानि अवदन् । ती सर्व बोलली. They all spoke.
अहं वदानि । मी बोलावे. I should speak.
आवां वदाव । अम्ही दोघांनी बोलावे. We two should speak.
वयं वदाम । आम्ही सर्वांनी बोलावे. We all should speak.
त्वं वद । तू बोल. You should speak.
युवां वदतम् । तुम्ही दोघे बोला. You two should speak.
यूयं वदत । तुम्ही सर्व बोला. You all should speak.
स: वदतु । त्याने बोलावे. He should speak.
तौ वदताम् । त्या दोघांनी बोलावे. They two should speak.
ते वदन्तु । ती सर्व बोलू देत. They all should speak.
सा वदतु । ती बोलू दे. She should speak.
ते वदताम् । त्या दोघी बोलू देत. They two should speak.
ता: वदन्तु । त्या सर्व बोलू देत. They all should speak.
तद् वदतु । त्याने बोलावे. It should speak.
ते वदताम् । त्या दोघांनी बोलावे. They two should speak.
तानि वदन्तु । ती सर्व बोलू देत. They all should speak.
अहं वदेयम् । मी बोलेन. I shall speak.
आवां वदेव । आम्ही दोघे बोलू. We two shall speak.
वयं वदेम । आम्ही सर्व बोलू. We all shall speak.
त्वं वदे: । तू बोलशील. You will speak.
युवां वदेतम् । तुम्ही दोघे बोलाल. You two will speak.
यूयं वदेत । तुम्ही सर्व बोलाल. You all will speak.
स: वदेत् । तो बोलेल. He will speak.
तौ वदेताम् । ते दोघे बोलतील. They two will speak.
ते वदेयु: । ती सर्व बोलतील. They all will speak.
सा वदेत् । ती बोलेल. She will speak.
ते वदेताम् । त्या दोघी बोलतील. They two will speak.
ता: वदेयु: । त्या सर्व बोलतील. They all will speak.
तद् वदेत् । ते बोलेल. It will speak.
ते वदेताम् । ती दोघे बोलतील. They two will speak.
तानि वदेयु: । ती सर्व बोलतील. They all will speak.