संस्कृत

मराठी

English

एष: वृक्ष: । हे झाड आहे. This is a tree
एतौ वृक्षौ । ही दोन झाडे आहेत. These are two trees
एते वृक्षा: । ही सर्व झाडे आहेत. These are all trees
एषा शाखा । ही फांदी आहे. This is a branch
एते शाखे । ह्या दोन फांद्या आहेत. These two are branches
एता: शाखा: । ह्या सर्व फांद्या आहेत. They all are branches
एतत् फलम् । हे फळ आहे. This is a fruit
एते फले । ही दोन फळे आहेत. These two are fruits
एतानि फलानि । ही सर्व फळे आहेत. These all are fruits
अहं छात्र : । मी विद्यार्थी आहे. I am a student
आवां छात्रौ । आम्ही दोघे विद्यार्थी आहोत. We two are students
वयं छात्रा: । आम्ही सर्व विद्यार्थी आहोत. We all are students
अहं कन्यका । मी मुलगी आहे. I am a girl
आवां कन्यके । आम्ही दोघी मुली आहोत. We tw are o girls
वयं कन्यका: । आम्ही सर्व मुली आहोत. We all are girls
त्वं बालक: । तू मुलगा आहेस. You are a boy
युवां बालकौ । तुम्ही दोघे मुले आहात. You two are boys
यूयं बालका: । तुम्ही सर्व मुले आहात. You all are boys
त्वं वनिता । तू स्त्री आहेस. You are a woman
युवां वनिते । तुम्ही दोघी स्त्रिया आहात. You two are women
यूयं वनिता: । तुम्ही सर्व स्त्रिया आहात. You all are women
स: देव: । तो देव आहे. He is a god
तौ देवौ । ते दोघे देव आहेत. They two are gods
ते देवा: । ते सर्व देव आहेत. They all are gods
स: गज: । तो हत्ती आहे. It is an elephant
तौ गजौ । ते दोन हत्ती आहेत. They two are elephants
ते गजाः । ते सर्व हत्ती आहेत. They all are elephants.
अहं सूर्यं नमामि । मी सूर्याला नमस्कार करतो. I salute the sun
अहं वेगेन धावामि । मी वेगात पळतो. I run fast
अहं सायङ्काले खेलामि । मी संध्याकाळी खेळतो. I play in the evening
अहं पाठं पठामि । मी धडा वाचतो. I read a lesson
अहं पत्रं लिखामि । मी पत्र लिहितो. I write a letter
आवां चित्रं पश्याव: । आम्ही दोघे चित्र पाहतो. We two see a picture
आवां जलं पिबाव: । आम्ही दोघे पाणी पितो. We two drink water
आवाम् उद्यानं गच्छाव: । आम्ही दोघे बागेत जातो. we two go to a garden
युवां तत्र सम्मिलथ: । तुम्ही दोघे तेथे भेटता. You two meet there
यूयं दूरदर्शनं पश्यथ । तुम्ही सर्वजण दूरदर्शन पाहता. You all see television
यूयं गृहं प्रविशथ । तुम्ही सर्वजण घरात प्रवेश करता. You all enter the house
यूयं पाठान् पठथ । तुम्ही सर्वजण धडे वाचता. You all read lessons
यूयं कन्दुकेन क्रीडथ । तुम्ही सर्वजण चेंडूने (चेंडू) खेळता. You all play with a ball
यूयं शालामातां नमथ । तुम्ही सर्वजण शालामातेला नमस्कार करता. You all salute the school
स: वेगेन चलति । तो वेगात चालतो. He run fast
स: दुग्धं न पिबति । तो दूध पीत नाही. He does not drink milk
स: जलं पिबति । तो पाणी पितो. He drinks water
स: देवं नमति । तो देवाला नमस्कार करतो. He salutes the god
स: उद्यानं गच्छति । तो बागेत जातो. He goes to a garden
स: पुस्तकं पश्यति । तो पुस्तक पाहतो. He sees a book
तौ शारदाम्अर्चत: । ती दोघे शारदेला नमस्कार करतात. They two worship Sharda
तौ वृक्षम् आरोहत: । ती दोघे झाडावर चढतात. They two climb a tree
तौ फलानि खादत: । ती दोघे फळे खातात. They two eat fruits
तौ क्रीडाङ्गणं गच्छत: । ती दोघे पटांगणावर जातात. They two go to a ground
तौ स्तोत्रं पठत: । ती दोघे स्तोत्र म्हणतात. They two chant the holy rhimes
आवां भक्तिगीतं पठाव: । आम्ही दोघी भक्तिगीत म्हणतो. We two chant pious song.
आवां गृहे खेलाव: । आम्ही दोघी घरात खेळतो. We two play in house.
वयं देवतां नमाम: । आम्ही देवाला वंदन करतो. We salute god.
वयं ग्रामं गच्छाम: । आम्ही सर्व गावाला जातो. We all go to a village.
वयं क्रिकेटखेलं पश्याम: । आम्ही सर्व क्रिकेटचा खेळ पाहतो. We all see Cricket.
वयं उच्चै: न हसाम: । आम्ही सर्व जोराने हसत नाही. We do not laugh loudly.
वयम् अत्र वसाम: । आम्ही सर्व येथे राहतो. We all stay here.
त्वं चित्रम् आलिखसि । तू चित्र काढतोस. You draw a picture.
त्व उच्चै: हससि । तू जोराने हसतोस. You laugh loudly.
त्वं न धावसि । तू पळत नाहीस. You do not run.
त्वं वेगेन चलसि । तू वेगाने चालतोस. You walk fast.
त्वं सुभाषितं पठसि । तू सुभाषित म्हणतोस. You sing good song.
युवां शारदां नमथ: । तुम्ही दोघे शारदेला नमस्कार करता. You two salute Sharda.
युवां पुस्तकानि पठथ: । तुम्ही दोघे पुस्तके वाचता. You two read books.
युवां दुग्धं पिबथ: । तुम्ही दोघे दूध पिता. You two drink milk.
युवां प्रार्थनां पठथ: । तुम्ही दोघे प्रार्थना म्हणता. You two chant holy rhime.
तौ पाठशालां गच्छत: । ती दोघे शाळेला जातात. The two go to school.
ते अत्र आगच्छन्ति । ती सर्व येथे येतात. They all come here.
ते फलानि खादन्ति । ती सर्व फळे खातात. They all eat fruits.
ते सूर्यं नमन्ति । ती सर्व सूर्याला नमस्कार करतात. They all salute the sun.
ते सर्वे पाठं पठन्ति । ती सर्व धडा वाचतात. They all read lesson.
ते सर्वे नृत्यं पश्यन्ति । ती सर्व नाच पाहतात. They all see a dance.
सा दुग्धं पिबति । ती दूध पिते. She drinks milk.
सा पाठशालां न गच्छति । ती शाळेत जात नाही. She does not go to school.
सा गृहे चित्रम् आलिखति । ती घरी चित्र काढते. She draws a picture at home.
सा गीतं गायति । ती गाणे म्हणते. She sings a song.
सा कन्दुकेन न खेलति । ती चेंडूने (चेंडू) खेळत नाही. She does not play with a ball.
ते स्तोत्रं पठत: । त्या दोघी स्तोत्र म्हणतात. They two chant holy scripts.
ते देवं नमत: । त्या दोघी देवाला नमस्कार करतात. They two salute the god.
ते विद्यालयं गच्छत: । तया दोघी शाळेत जातात. They two go to school.
ते दूरदर्शनं पश्यत: । त्या दोघी दूरदर्शन पाहतात. They two see television.
ते उद्याने क्रीडत: । त्या दोघी बागेत खेळतात. They two play in the garden.
ता: पाठाशालां गच्छन्ति । त्या सर्व शाळेत जातात. They all go to school.
ता: सर्वा: राष्ट्रध्वजं नमन्ति । त्या सर्व राष्ट्रध्वजाला नमस्कार करतात. They all salute the national flag.
ता: राष्ट्रगीतं गायन्ति । त्या सर्व राष्ट्रगीत म्हणतात. They all sing the national anthem.
ता: चित्राणि आलिखन्ति । त्या सर्व चित्रे काढतात. They all draw pictures.
ता: पुष्पाणि पश्यन्ति । त्या सर्व फुले पाहतात. They all see flowers.
तद् पुस्तकम् अस्ति । ते पुस्तक आहे. That is a book.
तद् गीतं मधुरम् अस्ति । ते गाणे गोड आहे. That song is sweet.
तद् उद्यानं रमणीयम् अस्ति । ती बाग सुंदर आहे. That garden is beautiful.
तद् गृहं विशालम् अस्ति । ते घर मोठे आहे. That house is big.
तद् चित्रं कुत्र अस्ति ?। ते चित्र कोठे आहे ? Where is that picture.
ते पुस्तके नूतने स्त: । ती दोन पुस्तके नवीन आहेत. Those two books are new.
ते गीते मधुरे स्त: । ती दोन गाणी गोड आहेत. Those two songs are sweet.
ते उद्याने रमणीये स्त: । त्या दोन बागा सुंदर आहेत. Those two gardens are beautiful.
ते गृहे विशाले स्त: । ती दोन घरे मोठी आहेत. Those two houses are big.
ते चित्रे कुत्र स्त: ? ती दोन चित्रे कोठे आहेत ? Where are those two pictures.
तानि पर्णानि हरितानि सन्ति । ती सर्व पाने हिरवी आहेत. All those leaves are green.
तानि गीतानि मधुराणि सन्ति । ती सर्व गाणी गोड आहेत. All those songs are sweet.
तानि गृहाणि विशालानि सन्ति। ती सर्व घरे मोठी आहेत. All those houses are big.
तानि चित्राणि कुत्र सन्ति ? ती सर्व चित्रे कोठे आहेत ? Where are All those pictures?
Hits: 13240
X

Right Click

No right click