तुकारामाचा मराठी अभंग

तुकारामाचा मराठी अभंग
आमुचे हे धन विठ्ठलाचे नाम
चांगले, उत्तम न लगे मोल
वार्‍याने उडेना न बुडे पाण्यात
न जळे अग्नीत अद्‌भूत ते
कदा ते सरेना न नेती तस्कर
अथवा राजे थोर नेतीच ना
तुका म्हणे त्याचे नाव हिरे मोती
कारे तुम्ही हाती घेई नाते


संस्कृत स्वैर रूपांतर
अस्माकं वैभवं ( वै धनं) विठ्ठलस्य नाम
भद्रं शोभनं / सुलभं नि:शुल्कं च
वाते न डयते निमज्जनं नाऽऽस्ति
दहते नाऽग्निना अस्त्यद्‌भुत‍म्‌
नाशो नाऽस्ति न चोरयते वा
तथा राजानोऽपि न नयन्ति रे
तुकारामो ब्रुते, तद हि सुवर्णम्‌
किमर्थं न धरसि हस्ते तव ?


रूपांतरकार: दयाकर दाबके, भोपालम 09425693753 This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.