मर्मबंधातली ठेव ही

मर्मबंधातली ठेव ही

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥

 

मर्मबंधस्थित: कोशो Sयम्

मर्मबंधस्थित: कोशो Sयं प्रेममय:
एनं संरक्ष, सुखेन, तुदति माम् ध्रु.

हृदयाम्बुजे लीनो लोभी भृंगो Sयम्
मकरंदकोशं लुण्ठितुम् एत:,
बध्नाति जीवं सुखाशा मनसि 1.

गीत-शंकर बालाजी शास्‍त्री
संगीत-वझेबुवा
स्वर - मास्टर दीनानाथ.
नाटक - सन्यस्तखड्ग
राग - पटदीप