बालगीत – कावळा म्हणे मी काळा

बालगीत कावळा म्हणे मी काळा

काको वदति अहं कृष्ण:

पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे।

शुभ्र: अस्ति असौ बक:

वाहवा तयाची करीती

प्रशंसां तस्य कुर्वन्ति

मजलागे धिक्कारीती लोक हे.

मां तु धिक्कुर्वन्ति, जनाश्च

मग विचार त्याने केला, पैशाचा साबू आणीला

तदा विचार: तेन कृत:, फेनकं क्रीत्वा एत:

घाशिले अंग बहु बळे

बलेन घृष्टं स्वांगम्

रक्त त्यामुळे वाहू लागले

अवहत् तस्य रक्तम्

घाबरा झाला

भीतो जात:

बापुडा शेवटी मेला

वराक: अन्ते मृत:

संस्कृत रुपांतर्प दयाकर दाब्के, भोपाल

०९४२५६९३७५३.

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it..