सुभाषितानि - आयफोन व आयपॅडसाठी ज्ञानदीपचे नवे अॅप


ज्ञानदीपचे नवे अॅप सौ. सुमेधा गोगटे यांनी तयार केले असून त्यात सुमारे २०० सुभाषिते, त्यांचे मराठी व इंग्लिश  भाषांतर व  इंग्लिश ट्रॅन्स्लिटरेशन दिले आहे. सर्व सुभाषिते स्व सौ. शुभांगी रानडे यांच्या आवाजात ऐकावयास मिळतात.

सुभाषिताचा शोध घेण्याची तसेच  आवडलेले सुभाषित मेलने पाठविण्याची  सोय आहे. सर्वांना हे अॅप मोफत आपल्या आयफोनवर डाऊननलोड करता येईल. 
(https://itunes.apple.com/us/app/subhashitani/id1263239697?mt=8
आपण या संधीचा लाभ घ्यावा तसेच आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती.
Hits: 1720
X

Right Click

No right click