अप्रियवचनदरिद्रैः प्रियवचनाढ्यैः स्वदारपरितुष्टैः॥
परपरिवादनिवृतैः क्वचित् क्वचिन्मण्डिता वसुधा ॥

दारिद्र्य ज्यांजवळ अप्रिय बोलण्याचे
भांडार ज्यांजवळ वाग्रसमाधुरीचे ॥
स्वस्त्रीपरायण अनिंदक जेच तेहीं
भूभाग हे विलसती अति रम्य पाहीं ॥

Hits: 305
X

Right Click

No right click