आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् ॥
दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम् ॥

आरंभी जें फार शेखीं न कांहीं
आधीं थोडी जे क्रमें फार पाहीं ॥
छाया पूर्वार्धा परार्धा दिनाची
तैशी मैत्री दुर्जनांची भल्यांची ॥

Hits: 448
X

Right Click

No right click