ज्ञानदीपचे नवीन मराठी-संस्कृत शब्दकोश आयफोन अॅप मोफत डाउनलोडसाठी अॅपल स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले असून  त्याचा सर्वानी लाभ घ्यावा ही विनंती.


डाउनलोड लिंक - https://tinyurl.com/y6uecbfv


ज्ञानदीपच्या  सौ. सुमेधा गोगटे यांनी हे अॅप विकसित केले असून त्यात सुमारे ६००० संस्कृत शब्दांचा मराठीत अर्थ देण्यात आला आहे.


या अॅपचे वैशिष्ठ्य म्हणजे वर्णमालेनुसार तसेच विषयानुसार शब्द शोधण्याची सोय असून मराठीतून संस्कृत आणि संस्कृत मधून मराठी असा दुहेरी  शब्दकोश  वापरता येतो. या अॅपसारखाच  संस्कृत - इंग्रजी शब्दकोश ( Sanskrit - English Dictionary)  विकसित करण्याचे काम चालू असून त्याचा फायदा संस्कृत शिकणा-या    देश - परदेशातील सर्वाना होईल अशी अपेक्षा आहे.


Hits: 4282
X

Right Click

No right click